Admission

UG Admission 2021-22

बी.एस्सी भाग एक या वर्गांसाठी (PCMS/PCME/PCBZ) रिक्त जागांकरिता स्पॉट ऍडमिशन दिनांक ३/९/२०२१ पासून सुरु होत आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन व अँप्लिकेशन फॉर्म भरून प्रवेश कमिटीशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. प्रवेशासंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालयाने राखून ठेवले आहेत. 

 Merit List II : Click Here 

 Merit List I : Click Here ( BA/B.Com./B.Sc./B.Sc.Microbiology/B.Sc. CS/B.Sc. Biotech(optional)/BBA/BCA/B.Sc CS Entire(BCS)/B.Sc. Biotech Entire )

 General  List : Click Here

   Click Here to Apply Online 

प्रथम वर्ष अंतिम प्रवेशावेळी आवश्यक असणारी कागदपत्रे :

               १. १० वी चे पासिंग सर्टिफिकेटची  १ प्रत (बोर्ड प्रमाणपत्र)
               २. १२ वी मार्कलिस्ट च्या २ प्रती 
               ३. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) मूळ प्रत व २ सत्य प्रती 
               ४. आधार कार्डची सत्य प्रत 
               ५. जातीचे प्रमाणपत्र ( जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल तर )

   How to fill Registration Form  : (  9th August 2021 to 22nd August 2021 )

पदवी अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन फॉर्म २०२१-२२ भरण्यासाठी आवश्यक सूचना ( form भरणेसाठी शक्यतो Google Chrome Browser चा वापर  करावा )
 • कॉलेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर  Admission 2021-22 टॅब ला क्लिक करावे.
 • UG Admission 2021-22 या टॅबला click करावे.
 • Click Here to apply online असे दिसेल त्यावर click करावे
 • Click केल्यानंतर New Registration ला जाऊन  सर्व माहिती भरून    Register button ला क्लिक करावे. ( एकापेक्षा जास्त  अभ्यासक्रमासाठी Registration करावयाचे असल्यास मोबाइल नंबर  आणि ई-मेल तोच ठेवावा फक्त User Name बदलावे)
 • त्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबर वर User Name आणि Password मिळेल.
 • मिळालेला User Name आणि Password वापरून login करावयाचे आहे
 • बी. . अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.A. ला  select करून standard या टॅबमध्ये B.A.SEM.1 ला select करावे
 • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Group A, Group B, Group C, Group D , Group E यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा.
 • बी. कॉम. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Com. select करून standard या टॅबमध्ये B.Com. SEM. 1 ला select करावे .
 • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन Insurance आणि Mathematics यापैकी एक Subject select करावा व फॉर्म submit करावा.
 • बी. एस्सी. अभ्यासक्रमासाठी Stream टॅबमध्ये B.Sc. select करून standard या टॅबमध्ये B.Sc. SEM. 1 ला select करावे .
 • इतर सर्व माहिती भरल्यानंतर Subject Details मध्ये जाऊन PCMS, PCME, PCBZ, CBZMicro, CBZBiotech, PMEcomputerSc, PMSComputerSc यापैकी एक Group select करावा व फॉर्म submit करावा ( एकापेक्षा जास्त group साठी वर नमूद केल्याप्रमाणे नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे )
 • BCA,BBA,B.Sc.Entire CS,B.Sc. Entire Biotech वर नमूद केल्याप्रमाणे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
 • B.Voc. आणि Community College अभ्यासक्रमासाठी Stream मध्ये जाऊन  ज्या  अभ्यासक्रमासाठी apply करावयाचे आहे त्याला select करावे.
 • Form submit झालेनंतर भरलेल्या अर्जाची प्रत स्वतः कडेच ठेवावी. College मध्ये जमा करणेची आवश्यकता नाही. 
 • पुढील सूचना वेळोवेळी वेबसाइट वर प्रसिद्ध करणेत येतील. 

सूचना :- विद्यार्थ्यास ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास महाविद्यालयीन प्रवेश समितीशी संपर्क साधावा. (  प्रवेश समिती )

Webcast Date Details
08-08-2021  UG Admission 2021-22 Notice 

 

Back

 

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default