-- Vivek News --
विवेक न्यूजच्या १२ व्या वर्षातील २३ वा अंक वाचकांना सुपूर्त करताना अतिशय आनंद होत आहे.😊 या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांना ✍️ लेखन, संपादन, वार्तांकन, मांडणी आणि 🤝 संघभावनेतून काम करण्याची मौल्यवान संधी मिळाली. महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर उपक्रमांचे वस्तुनिष्ठ आणि सर्जनशील सादरीकरण करण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.
या अंकाच्या निर्मितीत मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे, तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यार्थी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार 🙏. वाचकांनी दिलेल्या सूचनांमुळे आणि प्रोत्साहनामुळेच विवेक न्यूज अधिक समृद्ध होत राहील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा राहील. 🌱
✨ धन्यवाद! ✨
— संपादक मंडळ
विवेक न्यूज
| Year |
View |
| January 2025 |
 |
| January 2024 |
 |
| August 2023 |
 |
| August 2019 |
 |
| January 2019 |
 |
| August 2018 |
 |